Saturday, January 16, 2010

..... Divide & Rule ....

..... Divide & Rule ....


"Divide & Rule" ... इंग्रजांनी हा Formula आणि तो आपल्यावर वापरून 150 वर्ष आपल्यावर राज्य केलं. आपण भारतीय त्यावेळी तसे मुर्ख होतो, त्यानी जात, भाषा, प्रान्त वगैरे वगैरे ideas वापरून आपल्याला वेगळे केलेआणि आपल्याला rule केलं. भारताच्या स्वातंत्र्यानंतरही असेच काही समाजकंटक लोक आपल्याला धर्माच्यानावाने वेगळे करत राहिले आणि त्यांनी त्यांचा बराच फायदा करून घेतला.
आजकालचे राजकारणी लोक सुद्धाकाही वेगळे नाहित, नुसतं मराठी हिंदी च्या नावावर . न. से. ने किती मतेघेतली हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. इतकी वर्ष राजकारण करूनही चांगली "खुर्ची" नाही मिळाली म्हणून हे
Politicians स्वतःचं राज्य सुद्धा वेगळं करायला निघालेत. आंध्रातुं तेलंगाना वेगळा करून किंवा महाराष्ट्रातुन विदर्भ वेगळा करून खरच त्या भागांची प्रगति होइल काय?
लोक आजकाल थोडं fame मधे यायचं असेल तर हाच divide चा formula वापरतात. आपली तशी generally काही बाबतीत वेगवेगळी मते असतात. त्याचाच issue करून थोडासा आरडा ओरडा केला किंवा एखादाधमाकिनामा वगैरे प्रसिद्ध केला की असे लोक Media च्या News मधे झळकतात. "शिक्षणाच्या आईचा घो " याचित्रपटावर झालेला वाद हे याचाच ताजं उदाहरण आहे. या सगळ्यात आपणही चुकतो तसे, आपणही त्यांचं ऐकतोआणि त्यांना साथ देतो, आणि त्यातच त्याना chance भेटतो.

No comments:

Post a Comment