.... स्वप्न ....
स्वप्न ..... स्वक़्प्न कशी असतात ... म्हणजे सगळ्यांसाठी वेगवेगळी असतात .... पण प्रत्येक जन त्याला कश्या बरोबर तरी compare करतो .... माझ्या काही मित्राना विचारला तर त्यांनी सांगितलं ... "Dreams are those which can never turn into reality" ... Dreams are Uncontrolled" .... "Dreams can sometimes turn into reality" .... "Dreams is is the our place of having whatever we want..."
.... स्वप्न ....
स्वप्न आकाशातल्या काळ्या ढगांसारखी असतात ....
जसे आकाशात काळे ढग दाटून आले कि पाऊस पडतो ....
कोरड्या डोळ्यांत स्वप्न दाटून आली कि ...
डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागातात ....
स्वप्न समुद्र किनार्यावर बांधलेल्या .....
वाळूच्या बंगाल्यांसारखी असतात ....
कितीही सुंदर असली तरी ...
पाण्याची एक लाट त्यांना पुन्हा .....
वाळूत लपउन टाकते ....
स्वप्न "प्रेम प्रकरणा" सारखी असतात ....
हसवतात .... रडवतात .....
दिवस रात्र जागवतात ....
भरपूर वेळा तुटतात ....
पण थोडं दुख संपला कि ......
पुन्हा डोळ्यांसमोर नव्याने उभी असतात ....
स्वप्न break fail झालेल्या cars सारखी असतात ....
अगदी Uncontrolled .....
कितीही ताकत लाऊन breaks लावले तरी नाही थांबत ....
आणि शेवटी कुठल्यातरी दिवाळाला आदळूनच थांबतात ...
स्वप्न "Adobe Photoshop " सारखी असतात ....
कुणालाही कुठे हि थांबू देतात ...
कोणाही सोबत राहू देतात ....
पण workload असताना open केला तर ....
System hang करतात ....
स्वप्न प्रश्ना सारखी असतात ....
Unanswered ....
Unknown ....
always new .....
पण बर्याच वेळा त्यांचे answers same असतात ...
स्वप्न पाण्या सारखी असतात ....
तहान भागउ सकतात ....
त्यात भिजउ शकतात ....
तरंगउ शकतात ....
पण पोहत पोहत किनारा गाठायला ....
भरपूर मेहनत करून घेतात ....
स्वप्न आपल्या जुन्या मित्रां सारखी असतात ...
जेव्हा भेटू तेव्हा ... एकदम छान feel करून देतात ....
कितीही tenssion असला तरी ....
त्यांच्या सोबत असताना .....
life अगदी smooth असल्यासारखी feeling देतात ....

No comments:
Post a Comment