......We The "People".....
26/11 ज्या दिवशी आधी काही नव्हत तो दिवस आज History झाला आहे. कारण .... Mumbai मधला सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला, ज्यात 18 जवान शहीद झाले, 169 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी आणि 700 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आणि असं बराच काही .... अगदी 15 August सारखा.
हा दिवस Calender मधे बघायची गरजच नाही कारण "26/11", "मुंबई वरील दहशतवादी हल्ला", "दहकती मुंबई ", "हम मुंबईकर ", "कसाब का कारनामा", "दहशत और पकिस्तान" ..... वगैरे वगैरे नावांनी सगळ्याच News Channels 7- 8 दिवस आधी पासून"सिर्फ़ हमारे चैनल पर", "सबसे पहले" किवा "Exclusive..." करून पुन्हा 2008 च्या त्या 60 hours च्या News दाखवन्यासाठी ads सुरु झाल्या आणि या सर्वात आम्हीच Great कसे हे दाखवायला भांडन झालं .
TRP's साथी हे लोक काही ही करू शकतात. म्हणजे ते आधी म्हणायचे ना की " चितेवर पोळी भाजने वगैरे .." तसे हे News Channels वाले स्मशानात Pressure cooker च घेउन बसलेले असतात. एकदम वर्ष भरानंतर या सर्वाना मुंबईतील दहशतवादी हल्ला, त्यातील शहीद, मृत, जखमी, या सगळ्यांचे नातेवाईक आणि कसाब वगैरे सगळे लोक आठवायला लागले आणि सगळ्यांचे interviews वगैरे चालु झाले.
Interviews म्हणजे I mean की "आता कसं वाटतं तुम्हाला?" (हां प्रश्न खरोखरच ज्यांच्या घरात कोणी कायमचं सोडून गेलं त्याना विचारन्या सारखा आहे काय? आणि though they expect an answer), सरकार ने काय दिले?, काय नाही दिले?, काय देणार होते?, काय द्यायला हवे होते? हे सर्व common questions वेग्वेग्ल्या प्रकारे विचारू लागने आणि no doubt पुढच्या वर्षी देखिल हे लोक तेच करतील.
आणि फक्त news channels वालेच नाही तर daily soaps वाले तरी कशाला मागे राहतील? आणि या सगळ्यांसारखेच आपण "We the people" कारण आपल्याला तरी कुठे वर्षभरात मुंबई, शहीद, जखमी, मृत वगैरे वगैरे कोणी नाही आठवले. या channels वाल्यांनी आठवण करून दिली आणि मग आपणही बहती गंगा मै हात धोलो तसं ... Peace march काढून "Celebrity" वगैरे बोलवून news grab करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे कुठल्या ना कुठल्या channel वर तरी नक्कीच दिसू किंवा at least news paper मधे एकाध close-up नाही तरी एखादा crowd मधला photo तरी येइल. तिथे श्रधांजलि द्यायला जमा झालेल्या लोकांमधे कित्येकांना शहिदांची नावे सुद्धा माहीत नसतील, तसे 3-4 नावे सगळेच सांगू शकतील ... त्यांच्या नातेवाईकांच्या allways being in news attitude मुळे आणि काहींना शहीद किती होते ते देखिल माहिती नसणार.
माझ्या मते तेरी हे सर्व निरर्थक आहे... coz "we are the human being & we do most of the things just for being alive & many other things to live a heritage life." तस हे वाक्य माझं आहे पण Winston Churchill यांचं वाक्य "Without courage all other virtues loose their meanings." हेच सांगत की ह्या सगळ्या गोष्टी useless आहेत.
आता 26/11, 27/11, 28/11 चे तीन दिवस 60 hours गेले की news channels वाले सुद्धा दुसर्या news कड़े वळतील कदाचित बाबरी मशीद चा अहवाल किंवा India - Sri Lankaa Test win किंवा एखाद्या Bollywood च्या स्टार ची असेल .... आणि मग पुन्हा पुढच्या वर्षी November मध्ये हे सर्व आठवतील आणि मग आपण ही .....
माझे शब्द ...... ...... काही माझ्या मनात राहिलेले ...... काही असेच लिहलेले .......
Thursday, November 26, 2009
Wednesday, November 25, 2009
.... I am sorry .....
.... I am sorry .....
I am sorry for seeing you ,
I am sorry for talking to you ,
I am sorry for asking you to be my friend ,
I am sorry for walking with you ...
I am sorry for being in your life ,
I am sorry for being your friend ,
I am sorry for always helping you ,
I am sorry for I cared about you ...
I am sorry for thinking you ,
I am sorry for liking you ,
I am sorry for dreaming you ,
I am sorry for loving you ...
I am sorry for what was done ,
I am sorry for what I said ,
I am sorry for the time I took ,
I am sorry for what I did ...
I am sorry I bring you a gift ...
I don't know why you reject it ...
but, I am sorry I was hurt a bit ,
I am sorry for that last meet ...
I am sorry, I make you feel shy ,
I am sorry, I made you feel cry ,
I am sorry, sometimes you was angry on me ,
I am sorry for every time I made you laugh ...
I am sorry for still missing you ,
I am sorry for calling you sometimes ,
I am sorry even for SMSing you ,
I am extremely sorry for disturbing you all these times ...
I am sorry for my broken heart ,
I am sorry for my tear eyed face ,
I am sorry for losing me from myself ,
I am sorry 'coz I only let it start ....
I am sorry for seeing you ,
I am sorry for talking to you ,
I am sorry for asking you to be my friend ,
I am sorry for walking with you ...
I am sorry for being in your life ,
I am sorry for being your friend ,
I am sorry for always helping you ,
I am sorry for I cared about you ...
I am sorry for thinking you ,
I am sorry for liking you ,
I am sorry for dreaming you ,
I am sorry for loving you ...
I am sorry for what was done ,
I am sorry for what I said ,
I am sorry for the time I took ,
I am sorry for what I did ...
I am sorry I bring you a gift ...
I don't know why you reject it ...
but, I am sorry I was hurt a bit ,
I am sorry for that last meet ...
I am sorry, I make you feel shy ,
I am sorry, I made you feel cry ,
I am sorry, sometimes you was angry on me ,
I am sorry for every time I made you laugh ...
I am sorry for still missing you ,
I am sorry for calling you sometimes ,
I am sorry even for SMSing you ,
I am extremely sorry for disturbing you all these times ...
I am sorry for my broken heart ,
I am sorry for my tear eyed face ,
I am sorry for losing me from myself ,
I am sorry 'coz I only let it start ....
...... तुझ्या सोबत असताना ......
...... तुझ्या सोबत असताना ......
तुझ्या सोबत असताना ,
Boring Movie असताना ,
Flop Actors असताना ,
even Story सुद्धा पकाऊ असताना ,
फक्त तुझ्या एका Smile ने ...
Ticket चे पैसे वसूल झाल्यासारखे वाटतात ....
तुझ्या सोबत असताना ,
Traffic jam असताना ,
पाऊस पडत असताना ,
ट्रेन्स सुद्धा नसताना ,
तुझ्या शिवाय या सर्वांमधलं ...
काहिसुद्धा लक्षात येत नाही ....
तुझ्या सोबत असताना ,
आपल्या दोघंशिवाय अजुन कोणीही नसताना ,
Time लवकर संपतो ,
म्हणून कधी कधी अस वाटत ,
की त्या वेळी पृथ्वी ला बांधून ठेवावं ...
आणि तिचं फिरनं थाम्बवावं ...
तुझ्या सोबत असताना ,
Life मधे कितीही Tension असेल तरी ,
काही क्षण एकदम मस्त वाटतात ,
सगळे problems अगदी ...
विसरल्यासारखे भासतात ...
तुझ्या सोबत असताना ,
Calls receive केले की ,
आपल्या थोड्या वेळाच्या भेटीतला ,
बराच वेळ Waste गेल्यासारखा वाटतो ,
म्हनुनच मी Cell Phone ...
Switch Off करून ठेवतो ...
तुझ्या सोबत असताना ,
आपण दोघे एकत्र असताना ...
कोणी ना कोणी तरी ओळखिचं भेटतच असत ,
म्हनुनच थोड्या वेळासाठी तरी ,
सगळ्या सगळ्यां पासून ...
एकदम अनोळखी व्हावं असं वाटतं ...
तुझ्या सोबत असताना ,
सगळ विसरायला होत ,
तुला काय सांगायच होत ,
आणि तुझ्याशी काय काय बोलायच होत ,
ते सगळं मला ...
तू गेल्यावर आठवत ...
तुझ्या सोबत असताना ,
मला वेळेचं भानच नसत ,
चेहर्या वर Smile असत ,
पण मनातल्या मनात ...
"कुछ कुछ होता हैं " म्हणतात ना ...
तसं काहीतरी होत असत ...
तुझ्या सोबत असताना ,
Boring Movie असताना ,
Flop Actors असताना ,
even Story सुद्धा पकाऊ असताना ,
फक्त तुझ्या एका Smile ने ...
Ticket चे पैसे वसूल झाल्यासारखे वाटतात ....
तुझ्या सोबत असताना ,
Traffic jam असताना ,
पाऊस पडत असताना ,
ट्रेन्स सुद्धा नसताना ,
तुझ्या शिवाय या सर्वांमधलं ...
काहिसुद्धा लक्षात येत नाही ....
तुझ्या सोबत असताना ,
आपल्या दोघंशिवाय अजुन कोणीही नसताना ,
Time लवकर संपतो ,
म्हणून कधी कधी अस वाटत ,
की त्या वेळी पृथ्वी ला बांधून ठेवावं ...
आणि तिचं फिरनं थाम्बवावं ...
तुझ्या सोबत असताना ,
Life मधे कितीही Tension असेल तरी ,
काही क्षण एकदम मस्त वाटतात ,
सगळे problems अगदी ...
विसरल्यासारखे भासतात ...
तुझ्या सोबत असताना ,
Calls receive केले की ,
आपल्या थोड्या वेळाच्या भेटीतला ,
बराच वेळ Waste गेल्यासारखा वाटतो ,
म्हनुनच मी Cell Phone ...
Switch Off करून ठेवतो ...
तुझ्या सोबत असताना ,
आपण दोघे एकत्र असताना ...
कोणी ना कोणी तरी ओळखिचं भेटतच असत ,
म्हनुनच थोड्या वेळासाठी तरी ,
सगळ्या सगळ्यां पासून ...
एकदम अनोळखी व्हावं असं वाटतं ...
तुझ्या सोबत असताना ,
सगळ विसरायला होत ,
तुला काय सांगायच होत ,
आणि तुझ्याशी काय काय बोलायच होत ,
ते सगळं मला ...
तू गेल्यावर आठवत ...
तुझ्या सोबत असताना ,
मला वेळेचं भानच नसत ,
चेहर्या वर Smile असत ,
पण मनातल्या मनात ...
"कुछ कुछ होता हैं " म्हणतात ना ...
तसं काहीतरी होत असत ...
Labels:
kavita,
prapose,
Relationship,
कविता,
प्रेम,
मराठी कविता,
लव
Monday, November 2, 2009
.... कोणीच कोणाचं नसतं ! .....
....... कोणीच कोणाचं नसतं ! ......
या जगात कोणीच कोणाचं नसतं ,
जे काही आहे ते तुझं नी माझं ,
या सगळ्यात आपल असं काही नसतं ...
ज्याचा कही Use होतो तो मित्र ,
आणि ज्यामुळे Problem होतो तो शत्रु असतो ,
Financial Condition चांगली असेल की मग शत्रु देखिलच लवकरच मित्र बनतो...
कोणी तुझी काळजी नाही करत ,
कोणी तुझ्या दुखातही नाही रडत ,
कोणाच्याही डोळ्यांतुन पाण्याचा थेंबही नाही पडत ...
कोणी तुझी वाट नाही पाहत ,
तुझ्यासाठी कोणी नाही थांबत ,
तुझ्यापेक्षा त्यांना Time चीच Value जास्त असते ....
कोणीच तुझी आठवण नाही काढणार ,
तू हे जग सोडून गेलास तरी २ -३ दिवसांत ,
इथे प्रत्येकाची Life .... "Back to Normal " असणार ...
विनाकारण कोणी तुला साधा SMS सुद्धा नाही करणार ,
पण जर त्यांना तुझी गरजच पडली तर ,
तुला Call करून भेटायला सुद्धा येणार ...
म्हणुनच तुही सगळ्यां सारखा Selfish व्हायला शिकून घे ,
फक्त कामापुराताच Talk-Time वापरायला शिकून घे ,
म्हणजे कदाचित तुही त्यांच्या सारखा Successful होशील ...
Actually सगळेच Selfish नसतील तसे ,
आपणच कुठेतरी चुकत असणार ,
कारण आपण त्यांच्या बद्दल ज़रा जास्तच " Expectations " ठेवत असणार ...
या जगात कोणीच कोणाचं नसतं ,
जे काही आहे ते तुझं नी माझं ,
या सगळ्यात आपल असं काही नसतं ...
ज्याचा कही Use होतो तो मित्र ,
आणि ज्यामुळे Problem होतो तो शत्रु असतो ,
Financial Condition चांगली असेल की मग शत्रु देखिलच लवकरच मित्र बनतो...
कोणी तुझी काळजी नाही करत ,
कोणी तुझ्या दुखातही नाही रडत ,
कोणाच्याही डोळ्यांतुन पाण्याचा थेंबही नाही पडत ...
कोणी तुझी वाट नाही पाहत ,
तुझ्यासाठी कोणी नाही थांबत ,
तुझ्यापेक्षा त्यांना Time चीच Value जास्त असते ....
कोणीच तुझी आठवण नाही काढणार ,
तू हे जग सोडून गेलास तरी २ -३ दिवसांत ,
इथे प्रत्येकाची Life .... "Back to Normal " असणार ...
विनाकारण कोणी तुला साधा SMS सुद्धा नाही करणार ,
पण जर त्यांना तुझी गरजच पडली तर ,
तुला Call करून भेटायला सुद्धा येणार ...
म्हणुनच तुही सगळ्यां सारखा Selfish व्हायला शिकून घे ,
फक्त कामापुराताच Talk-Time वापरायला शिकून घे ,
म्हणजे कदाचित तुही त्यांच्या सारखा Successful होशील ...
Actually सगळेच Selfish नसतील तसे ,
आपणच कुठेतरी चुकत असणार ,
कारण आपण त्यांच्या बद्दल ज़रा जास्तच " Expectations " ठेवत असणार ...
Subscribe to:
Posts (Atom)