Friday, July 10, 2009

........"ती " चा Call .......

...."ती " चा Call ....


काल अचानक तिने मला केला Call ,
आणि म्हटली थोडावेळ माझ्याशी बोल ...

तिने मला पहिल्यांदा Call केला ,
म्हणुन मी ही Agree झालो बोलायला ...

नंतर तिने माझं नाव सांगितल ,
मी घाबरलो , अरेच्या हिने मला कसा ओळखलं ?? ...

ती म्हटली माझं नाव ......... आहे ,
माझं तुमच्या कड़े महत्वाच काम आहे ...

एवढ्या सुंदर आवाजात सांगितालेलं काम मीच काय कोणीही करेल ,
आणि मीही म्हटलं , सांग मी तुझ्यासाठी काहीही करेल ...

ती म्हटली की तू फार Lucky आहेस ,
आमच्या Bank चा Loan भेटायचा तुला Chance आहे ...

मग माझ्या लक्ष्यात आल की हिने मला Call का केला ,
Loan घ्यायला हिला सकाळ पासून कोणी बकरा नाही भेटला ...

मग मी ही ढ़वली शक्कल आणि म्हटलं ,
तुला पाहिजे तर मी घेतो Loan ,
पण एवढ Loan फेडेल कोण ??

तिने सांगितल घाबरू नको ,
तुझ्या Salary तुन जाईल ,
पाहिजे तर मी तुला सर्वात कमी "Interest" देइन ...

मी म्हटल "Interest" तर तू मलाच जास्त दे ,
कारण मी ही तुज्यात भरपूर Interested आहे ...

आणि राहील Salary तर मला अजुन कोणी Salary देत नाही ,
कारण मला कोणी jobलाच घेत नाही ...

ती पटकन घाबरून म्हटली ,
ठीक आहे सर तुम्ही का घेऊ Loan ,
बर मी आता ठेवते Phone ...

मी म्हटल पैशांच कशाला? ,
माझ्याबरोबर प्रेमाचं बोल ,
एवढं ऐकून
तिने घाबरून ठेउन दिला Phone ....

2 comments:

  1. waah waah....
    kai chan kavita ahe....
    ekdum mast....
    asha kiti mulichya premat padlays re tu ??

    ReplyDelete
  2. Gharo ghari matichya chuli................nice one.....u shud start standup comedy wid me nw.....lol

    ReplyDelete