माझे शब्द ...... ...... काही माझ्या मनात राहिलेले ...... काही असेच लिहलेले .......
Tuesday, February 23, 2010
..... आता तरी कर डेअरिंग ....
..... आता तरी कर डेअरिंग ....
आता तरी कर,
डेअरिंग....
लाइफ ची तुझ्या कर,
Setting ...
मग फिनिश होइल तुझी ,
Waiting...
आणि बघ चालु होते की नाही ,
तुझी Dating...
चेहर्या वर नेहमी ठेवत जा ,
Smile ...
झालंच कधी Hurt तर ...
ते असतं For a While ...
पाहिजे तर hide करून सगळ्यांपासुन ,
कर थोडसं Cry...
कोणी जर पाहिलंच तर म्हनायचं ...
"काही नाही डोळ्यात काही तरी गेलयं..."
टोचन ऐकून प्रत्येकाचं ...
झालाय भेजा Fry ...
घरात काय ... बाहेर काय ...
Value कुठेच नाय ...
कशाला सारखा सारखा
नशिबाला दोष द्यायचा ...
Mistakes चा काहीसा Load ...
स्वताच्या खांद्यावर सुद्धा घ्यायचा ...
Risk घे,
झोल कर ...
life ला तुझ्या ...
fast forward मध्ये Roll कर ....
आत्ताच करून घे जे काय करायचे ...
काय खरं काय खोटं हे आपण नाय ठरवायचं ...
केलं ते चांगलं की वाईट ...
ते वेळेनेच असतं ठरवायचं ...
झालाच जर लोचा तर बघता येइल...
वट आहे आपली ...
हा matter सुद्धा ...
बाकिच्यां सारखा Solve होइल ....
बेट लावतो ...
जिंकशीलच तू ....
नाही जिंकलास तर ....
माझ्या वरच घोडा target कर ....
Tension घेऊ नकोस ....
यायचे ते येतील ...
जायचे ते जातील ...
नको त्या लोकांचा ...
उगीचच विचार करू नकोस ....
Labels:
कविता,
कॉमेडी,
टपोरी,
मराठी कविता,
हास्य कविता
Subscribe to:
Posts (Atom)